-
WE THE PEOPLE OF _ _ _ . ARE WE ???
भाग 2/2 आपलं घर !!! श्री.विजय फळणीकर व श्रीमती साधना फळणीकर यांनी त्यांच्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ “आपलं घर” ही संस्था २००१ मध्ये स्थापन केली. संस्थेच्या कामाची सुरुवात समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकास मोफत रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यापासून झाली. २००२ मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास अनाथ मुलांसाठी घरं सुरु झालं. २००७ मध्ये डोणज्यात निराधार मुलांसाठी/व्यक्तींसाठी घर, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आलं. आम्ही तेजरावांना घेऊन ‘आपलं घर’ मध्ये पोचलो. तिथली मुलं तेव्हा खेळत होती. आम्ही जेव्हा तेजरावांना गाडीतून उतरवलं तेव्हा ही सगळी मुलं त्यांच्याकडे बघायला लागली. थोड्या वेळाने तर लहान मुलं त्यांच्या जवळ येऊन त्यांच्याशी बोलायला लागली. पुढे तर त्या मुलांनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेतला. किती दुर्मिळ दृश्य !! आम्हाला काही कळेना हे काय घडतय…
-
WE THE PEOPLE OF _____ ??? ARE WE ??
Part 1. ह्याघटनेला एक वर्ष होऊन गेलं आहे. ह्या घटनेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे. तेच ह्या लेखनातून मांडण्याचा एक छोटा प्रयत्न. आपण आजूबाजूला बऱ्याचदा ऐकतो की माणुसकी शिल्लक राहिली नाही, काळ बदललाय वैगरे. पण ह्या घटनेतून आम्हाला बर्याच गोष्टींचा प्रत्यय आला. जर त्या दिवशी, मी तिथे थांबलो नसतो तर मला हा अनुभव आला नसता. माझ्यासमोर प्रश्न एवढाच होता की हे काम करायचं आहे की नाही? हा एक प्रश्न सोडवताना अनेक प्रश्नांची उकल झाली अन माणसावरचा विश्वास आणखी दृढ झाला. आपल्याला आजूबाजूला माणूस शोधण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आपल्यातलाच माणूस शोधण्याची वेळ आता आली आहे ही जाणीव आम्हाला ह्या घटनेने करून दिली. (ह्या घटनेतील पात्र, प्रसंग, काल्पनिक नसून दुर्दैवाने खरे…
-
HIBERNATION WITH OPEN EYES?
पर्यावरण समस्यांच्या बाबतीत माणूस निद्रिस्तावस्थेत…!!?? जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गल्लीपासून UN पर्यंतच्या विविध समस्या-उपाययोजनांचा धावता आढावा व संवर्धनाच्या कामात आपला वैयक्तिक सहभाग. दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. यंदाची ‘थीम’ आहे ‘वायू प्रदूषण’. दरवर्षी जगात दुषित हवेमुळे जवळपास ७० लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात ४० लाख लोकं ही फक्त आशिया-पॅसिफिक भागातील आहेत. जगातील ९२ टक्के लोकांना श्वसनासाठी शुध्द हवा मिळत नाही तसेच वायुप्रदुषणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेस दरवर्षी जवळपास ५ ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसतो. सध्या पर्यावरण हा गल्लीपासून जागतिक पातळीवर अति महत्वाचा मुद्दा ठरत आहे. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत. जागतिक तापमानवाढ, त्यामुळे दोन्ही ध्रुवांवरील वितळणारा बर्फ, जंगलतोड, वन्य प्राणी-पक्ष्यांची घटती संख्या, प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न अशा असंख्य गोष्टींमुळे पर्यावरणाचा…
-
51A- TO MAKE VETAL HILL CLEAN & GREEN
We conducted our first cleanliness drive on 1st January 2017 at Vetal Hill, Pune. After our first activity we realized that such one time activities are not enough. So we decided to conduct at least one activity per month. With the help of social media we shared message about activity & appealed to the people to participate in our activity. We got very good response for activity. Until now more than 150 people have participated in activity & gave their contribution in conservation of Mother Earth. We have collected around 2200 Kg garbage from Vetal Hill in 2 years. It consist 791 kg of liquor bottles. While collecting garbage we…
-
#TREENURTURING
As IMD had predicted, monsoon has arrived in Maharashtra and covered the whole state. Government authorities, Local bodies, various NGOs will conduct tree plantation drives this year too. Many enthusiastic people like us would participate in tree plantation activities. We go for a plantation drive, We take our friends along, We take selfies, have a gala time, and feel really good about ourselves that day. We post our photos all over the social media with #treeplantation, #saveenvironment and gain the appreciation of our peers and family. But what next? Is it sufficient? Does our responsibility end here? Definitely not. How many of us will nurture the saplings planted by us this year?…
-
WEDDING GIFT FOR A CAUSE!
(असाही एक आहेर …) To read in Marathi Click Here Iwas having a casual chat over phone with my friend Adv. Nikhil few months back. He knew about my fellowship at Goonj. He was asking about the initiatives and work of Goonj. I told him about various initiatives of Goonj like Cloth For Work (CFW), Not Just Piece of Cloth (NJPC), School 2 School (S2S) and Rahat. Similarly I told him about the work of Goonj in Urban areas. Nikhil specifically liked the ‘Cloth for Work’ initiative of Goonj the most. Under this initiative, Goonj encourages the rural householders to solve their local problems with local solutions in exchange of daily useful goods like clothes, utensils, games, books,…