-
असाही एक आहेर …
To read this article in English- Click Here काही महिन्यांपूर्वी निखिलशी बोलणं चालू होतं. मी सध्या गूंज फेलोशिप करत असल्याने तो गूंजच्या कामाबद्दल विचारत होता. त्याला मी गूंजच्या Cloth For Work (CFW) Not Just Piece of Cloth (NJPC), Rahat, School 2 School (S2S) ह्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच शहरी भागात गूंज काय काम करतं हे सुद्धा सांगितलं. त्याला गूंजचा ‘Cloth For Work‘ हा उपक्रम सर्वात जास्तं आवडला. ह्या उपक्रमाअंतर्गत गूंज शहरी भागातील अतिरिक्त (surplus) अथवा वापरात नसलेलं साहित्य जसं की कपडे, भांडी, खेळणी, पुस्तके, शालेय साहित्य ह्याचा उपयोग ग्रामीण भागात लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी करते. ह्या सर्व साहित्यापासून ‘फॅमिली किट’ बनवलं जातं. CFW अंतर्गत गावातील लोकं एकत्र येऊन त्यांना स्थानिक पातळीवर ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या समस्या सोडवतात. उदाहरणार्थ,…
-
3 Years of 51A & LetsRISE on Vetal Hill!
(51 A व Let’sRISE ची वेताळ…..) To read in Marathi Click here. There were 2 reasons to start this initiative. Firstly, to start the new year by doing something productive & secondly, anger. Anger on ourselves. We were fed up hearing the showers of blame on the government and administration. A point came where we felt that we have to do something. It’s time to act. So, along with some likeminded people we conducted our first activity at Vetal Hill on 1st January 2017. The first activity provoked us to think. Was a single cleanliness drive enough and sustainable? What was our role as a citizen? Were we fulfilling our…
-
51 A व LetsRISE ची वेताळ टेकडीवरील यशस्वी ३ वर्षे!
To read the post in English – Click Here टेकडीवर काम सुरू करण्यामागे दोन गोष्टी होत्या. पहिली नवीन वर्षाची सुरुवात कुठल्यातरी चांगल्या कामाने करणे. अन दुसरी म्हणजे राग! स्वतःवरचाच! प्रत्येक गोष्टीचा दोष सरकार प्रशासनाला दिलेला ऐकून आणि पाहून आम्ही कंटाळलो होतो. आता एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही काहीतरी काम करण्याची जबाबदारी उचलावी असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही समविचारी लोकांसोबत हा उपक्रम पहिल्यांदा १ जानेवारी २०१७ रोजी चालू केला. पहिल्या उपक्रमानंतर आम्ही विचारात पडलो. एकदा केलेली स्वच्छता पुरेशी आहे का? हा एक प्रयत्न पुरेसा होता का? आम्ही नागरीक असल्याची जबाबदारी पूर्ण करत होतो का? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आम्हाला जाणवलं की असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. आणि म्हणून आम्ही ठरवले की…