• 51A,  Environment

    3 Years of 51A & LetsRISE on Vetal Hill!

    (51 A व Let’sRISE ची वेताळ…..) To read in Marathi Click here. There were 2 reasons to start this initiative. Firstly, to start the new year by doing something productive & secondly, anger. Anger on ourselves. We were fed up hearing the showers of blame on the government and administration. A point came where we felt that we have to do something. It’s time to act. So, along with some likeminded people we conducted our first activity at Vetal Hill on 1st January 2017. The first activity provoked us to think. Was a single cleanliness drive enough and sustainable? What was our role as a citizen? Were we fulfilling our…

  • 51A,  Environment

    51 A व LetsRISE ची वेताळ टेकडीवरील यशस्वी ३ वर्षे!

    To read the post in English – Click Here टेकडीवर काम सुरू करण्यामागे दोन गोष्टी होत्या. पहिली नवीन वर्षाची सुरुवात कुठल्यातरी चांगल्या कामाने करणे. अन दुसरी म्हणजे राग! स्वतःवरचाच! प्रत्येक गोष्टीचा दोष सरकार प्रशासनाला दिलेला ऐकून आणि पाहून आम्ही कंटाळलो होतो. आता एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही काहीतरी काम करण्याची जबाबदारी उचलावी असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही समविचारी लोकांसोबत हा उपक्रम पहिल्यांदा १ जानेवारी २०१७ रोजी चालू केला. पहिल्या उपक्रमानंतर आम्ही विचारात पडलो. एकदा केलेली स्वच्छता पुरेशी आहे का? हा एक प्रयत्न पुरेसा होता का? आम्ही नागरीक असल्याची जबाबदारी पूर्ण करत होतो का? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आम्हाला जाणवलं की असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. आणि म्हणून आम्ही ठरवले की…