-
आनंदी गोपाळच्या निमित्ताने…
सुरुवात कबुलीने करायला हवी की, या विषयावर आज लिहायचं, असं काही ठरलं नव्हतं. इतर बऱ्याचजणांसारखा मी सुद्धा झोपेत होतो. आनंदीबाई आणि गोपाळरावांचे काम पाहून वाटले की ह्या दोघांनीच आपल्या सगळ्यांच्या वाटचे फटके स्वतःच्या अंगावर घेतले आहेत. त्याचे वळ देखील त्यांच्याच कुटुंबावर उमटले. प्रत्येक दिवशी होणाऱ्या त्रासाचे, टीकेचे , लढ्याचे रुपांतर आपण २ तासाच्या चित्रपटात पाहतो. पण रोज उठून तो लढा देणं, ते सुद्धा यशाची खात्री नसताना हे आपण अनुभवत नाही. आपण सगळेच वेगवेगळ्या प्रमाणात संवेदनशील असतो. पण त्या संवेदनशिलतेचे कोणत्या कृतीत रुपांतर होईल हे प्रत्येकाचे निराळे. तसाच, आनंदी बाईंचे आयुष्य पाहिल्यावर सुद्धा प्रत्येकावर वेगळा परिणाम होतो. पाहिल्या पाहिल्या सोडून देणार्यांपासून, त्यातून प्रेरणा घेऊन आपला रस्ता शोधणारे सगळे आले. १८८५ मध्ये,…
-
TEST OF THE CONSTITUTION – THE CITIZENSHIP AMENDMENT ACT, 2019.
Each and every democracy on face of the Earth has gone through fire and blood. The making, running and prosperity of every democracy have passed through a period of turmoil. The ways in which things have been handled, have decided the future of the nation. Solving foundational issues has resulted in rise of a mature democracy. To put it simply, this is very similar to running a joint family. The Citizenship Amendment Act (CAA) has created misunderstandings, confusion, violence and fright. We cannot underestimate the importance of this bill. It is basically about the granting of citizenship to the illegal migrants entered into India from certain countries belonging to certain religions.…
-
THE LAW OF ‘NATURE’!
Environment needs to seep into our thought process. We may be following the societal norms, the national laws, the religious norms but it is high time we hear the ‘Laws of Nature’ We hear demands of a strong nation, development, Reservations, a Mandir, secular University campuses; not that they are right or wrong but that we need to add to the list – Our right to Environment irrespective of nationality, religion, caste, creed. The Capital is facing a Health Emergency. The water crisis has always been there. Droughts, heavy rainfalls have been there too. But the ones facing these problems were farmers, not us. Today we have started taking these…
-
PRIORITY MATTERS…
Currently, due to some incidents, people from all walks of life are coming together for or against any issue. But my question is – Do these things really matter? Do we discuss the issues of unemployment, environment, etc. How many of us read newspaper reports, research findings, watch quality panel discussions? Basically, what are our priorities? The working of the Government is merely a reflection of our actions. If we are not conscious of our surroundings then how can we expect that Government should be? Government is a body of elected people like you and me. Do we all vote at the time of Elections? What is our criterion while…
-
सम विरुद्ध विषम
मूळ मुद्दा हा आहे की सध्याच्या काळात अशी विधाने नैतिकतेला धरून आहेत का? काही वर्षांपूर्वी माझ्या परिचयातील एक व्यक्ती मुलगा होण्यासाठी खूप प्रयत्नं करत होती. एका गुरूंनी सांगितल्यानुसार काढे घेऊन झाले, पूजा-उपवास करून झाले. देव दर्शन यात्रादेखील पूर्ण झाली. प्रयत्नाअंती त्यांना मुलगी झाली. अखेरीस सासूच्या दबावामुळे व मनापासून आराधना न केल्यामुळे प्रयत्नं असफल झाला असा निष्कर्ष काढला गेला. मनूने गर्भधारणेविषयी बरेच काही लिहून ठेवले आहे. त्याच्यानुसार स्त्री संग किंवा संभोग सम तिथीला झाल्यास मुलगा होतो तर विषम तिथीला झाल्यास मुलगी होते. ‘गर्भाधान‘ विधीमध्ये असे करता येऊ शकते. आयुर्वेदातसुद्धा मुलगा होण्यासाठी श्वासोछ्वासवर आधारित उपाय सांगितले आहेत. इंदुरीकर महाराजांच्या मते भागवत धर्मात आणि ज्ञानेश्वरीतही मुलगा होण्यासाठी हेच उपाय सांगितले आहे आणि तेही हेच…
-
आझादी …..
खरंतर ह्या लेखातला जवळपास ७०-८० टक्के भाग मी २ वर्षांपूर्वीच लिहून काढला होता. तेव्हा आझादी, स्वातंत्र्य, अधिकार अन जबाबदारी ह्या शब्दांचा जो अर्थ जाणवत होता त्यानुसार जे सुचलं ते लिहून काढलं. पण काहीतरी राहून जातंय म्हणून तसाच ठेवला होता. ह्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा हा लेख उघडून वाचला तेव्हा ह्यातल्या अनेक गोष्टी अजूनही तशाच आहेत असं जाणवलं. आत्ता फक्त अपूर्ण लेख पूर्ण करण्यासाठी थोडं लिहून ब्लॉगवर टाकत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्षे झाली. 1947 साली ब्रिटिश देश सोडून गेले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांसमोर अनेक समस्यांचा पर्वत उभा होता. गरिबी, रोगराई, जातीयता, रोजगार, उद्योग, कृषी अशा अनेक समस्या होत्याच. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी त्या त्या वेळेस योग्य ठरतील असे निर्णय घेत त्यावेळच्या समस्यांवर मात…