• Opinion

    PRIORITY MATTERS…

    Currently, due to some incidents, people from all walks of life are coming together for or against any issue. But my question is – Do these things really matter? Do we discuss the issues of unemployment, environment, etc. How many of us read newspaper reports, research findings, watch quality panel discussions? Basically, what are our priorities? The working of the Government is merely a reflection of our actions. If we are not conscious of our surroundings then how can we expect that Government should be? Government is a body of elected people like you and me. Do we all vote at the time of Elections? What is our criterion while…

  • 51A

    WEDDING GIFT FOR A CAUSE!

    (असाही एक आहेर …) To read in Marathi Click Here Iwas having a casual chat over phone with my friend Adv. Nikhil few months back. He knew about my fellowship at Goonj. He was asking about the initiatives and work of Goonj. I told him about various initiatives of Goonj like Cloth For Work (CFW), Not Just Piece of Cloth (NJPC), School 2 School (S2S) and Rahat. Similarly I told him about the work of Goonj in Urban areas. Nikhil specifically liked the ‘Cloth for Work’ initiative of Goonj the most. Under this initiative, Goonj encourages the rural householders to solve their local problems with local solutions in exchange of daily useful goods like clothes, utensils, games, books,…

  • 51A

    असाही एक आहेर …

    To read this article in English- Click Here काही महिन्यांपूर्वी निखिलशी बोलणं चालू होतं. मी सध्या गूंज फेलोशिप करत असल्याने तो गूंजच्या कामाबद्दल विचारत होता. त्याला मी गूंजच्या Cloth For Work (CFW) Not Just Piece of Cloth (NJPC), Rahat, School 2 School (S2S) ह्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच शहरी भागात गूंज काय काम करतं हे सुद्धा सांगितलं. त्याला गूंजचा  ‘Cloth For Work‘ हा उपक्रम सर्वात जास्तं आवडला.   ह्या उपक्रमाअंतर्गत गूंज शहरी भागातील अतिरिक्त (surplus) अथवा वापरात नसलेलं साहित्य जसं की कपडे, भांडी, खेळणी, पुस्तके, शालेय साहित्य ह्याचा उपयोग ग्रामीण भागात लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी करते. ह्या सर्व साहित्यापासून ‘फॅमिली किट’ बनवलं जातं. CFW अंतर्गत गावातील लोकं एकत्र येऊन त्यांना स्थानिक पातळीवर ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या समस्या सोडवतात. उदाहरणार्थ,…

  • 51A,  Environment

    3 Years of 51A & LetsRISE on Vetal Hill!

    (51 A व Let’sRISE ची वेताळ…..) To read in Marathi Click here. There were 2 reasons to start this initiative. Firstly, to start the new year by doing something productive & secondly, anger. Anger on ourselves. We were fed up hearing the showers of blame on the government and administration. A point came where we felt that we have to do something. It’s time to act. So, along with some likeminded people we conducted our first activity at Vetal Hill on 1st January 2017. The first activity provoked us to think. Was a single cleanliness drive enough and sustainable? What was our role as a citizen? Were we fulfilling our…

  • 51A,  Environment

    51 A व LetsRISE ची वेताळ टेकडीवरील यशस्वी ३ वर्षे!

    To read the post in English – Click Here टेकडीवर काम सुरू करण्यामागे दोन गोष्टी होत्या. पहिली नवीन वर्षाची सुरुवात कुठल्यातरी चांगल्या कामाने करणे. अन दुसरी म्हणजे राग! स्वतःवरचाच! प्रत्येक गोष्टीचा दोष सरकार प्रशासनाला दिलेला ऐकून आणि पाहून आम्ही कंटाळलो होतो. आता एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही काहीतरी काम करण्याची जबाबदारी उचलावी असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही समविचारी लोकांसोबत हा उपक्रम पहिल्यांदा १ जानेवारी २०१७ रोजी चालू केला. पहिल्या उपक्रमानंतर आम्ही विचारात पडलो. एकदा केलेली स्वच्छता पुरेशी आहे का? हा एक प्रयत्न पुरेसा होता का? आम्ही नागरीक असल्याची जबाबदारी पूर्ण करत होतो का? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आम्हाला जाणवलं की असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. आणि म्हणून आम्ही ठरवले की…

  • Opinion

    आझादी …..

    खरंतर ह्या लेखातला जवळपास ७०-८० टक्के भाग मी २ वर्षांपूर्वीच लिहून काढला होता. तेव्हा आझादी, स्वातंत्र्य, अधिकार अन जबाबदारी ह्या शब्दांचा जो अर्थ जाणवत होता त्यानुसार जे सुचलं ते लिहून काढलं. पण काहीतरी राहून जातंय म्हणून तसाच ठेवला होता. ह्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा हा लेख उघडून वाचला तेव्हा ह्यातल्या अनेक गोष्टी अजूनही तशाच आहेत असं जाणवलं. आत्ता फक्त अपूर्ण लेख पूर्ण करण्यासाठी थोडं लिहून ब्लॉगवर टाकत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्षे झाली. 1947 साली ब्रिटिश देश सोडून गेले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांसमोर अनेक समस्यांचा पर्वत उभा होता. गरिबी, रोगराई, जातीयता, रोजगार, उद्योग, कृषी अशा अनेक समस्या होत्याच. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी त्या त्या वेळेस योग्य ठरतील असे निर्णय घेत त्यावेळच्या समस्यांवर मात…